mr_tn_old/jud/01/23.md

1.6 KiB

snatching them out of the fire

लोक जाळायला सुरु होण्याच्या आधी त्यांना जाळातून बाहेर ओढले पाहिजे असे ते चित्र आहे. पर्यायी भाषांतर: “लोकांनी ख्रिस्ताला ग्रहण न करता मारण्यापासून वाचवण्यासाठी जे करता येईल ते त्यांच्यासाठी करणे. हे त्यांना जाळातून बाहेर ओढण्यासारखे आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

To others be merciful with fear

इतरांशी दयाळूपणे वागा, परंतु ते ज्या पद्धतींनी पाप करतात त्याची भीती बाळगा

Hate even the garment stained by the flesh

यहूदा त्याच्या लोकांना अतिशयोक्तीचा वापर करून इशारा देतो की, ते त्या पापी लोकांसारखे होऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “त्यांना असे वागवा की, तुम्ही त्यांच्या फक्त कपड्यांना स्पर्श करून पापाचे दोषी बनाल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)