mr_tn_old/jud/01/21.md

939 B

Keep yourselves in God's love

देवाचे प्रेम स्वीकार करण्यास सक्षम राहणे हे सांगण्यासाठी एखादा स्वतःला एखाद्या विशिष्ठ ठिकाणी ठेवतो असे बोलले आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

wait for

उत्सुकतेने वाट पाहत आहे

the mercy of our Lord Jesus Christ that brings you eternal life

येथे “दया” याचा अर्थ स्वतः येशू ख्रिस्त असा होतो, जो विश्वासू लोकांच्यावर त्यांना त्याच्याबरोबर कायमचे राहायला देऊन दया दाखवील. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)