mr_tn_old/jud/01/19.md

935 B

It is these

हेच ते थट्टा करणारे आहेत किंवा “हे थट्टा करणारे तेच आहेत”

are worldly

इतर अधार्मिक लोक विचार करतात तसा विचार करा, ज्या गोष्टींना अविश्वासू लोक महत्व देतात त्या गोष्टींना हे लोक सुद्धा महत्व देतात (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

they do not have the Spirit

पवित्र आत्मा सांगण्यासाठी तो एखादी गोष्ट आहे जिला धारण केले जाऊ शकते असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “आत्मा त्यांच्यात नाही”