mr_tn_old/jud/01/10.md

8 lines
530 B
Markdown

# these people
अधार्मिक लोक
# whatever they do not understand
असे काहीतरी ज्याचा अर्थ त्यांना माहित नाही. शक्य अर्थ हे आहेत 1) “सर्वकाही चांगले जे ते समजू शकत नाहीत” किंवा 2) “वैभवशाली असा एक, ज्याला ते समजू शकत नाहीत” ([यहूदा 1:8](../01/०८.md)).