mr_tn_old/jud/01/04.md

16 lines
1.5 KiB
Markdown

# For certain men have slipped in secretly among you
काही लोक विश्वासू लोकांच्यामध्ये त्यांच्याकडे जास्त लक्ष जाऊ न देता येतात
# men who were marked out for condemnation
हे सक्रीय आवाजात देखील सांगता येऊ शकते. पर्यायी भाषांतर: “लोक ज्यांना देवाने दोष देण्यासाठी निवडले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# who have changed the grace of our God into sensuality
देवाची दया जी बोलली गेली जसे की, ती एखादी गोष्ट आहे जिला काहीतरी भयंकर गोष्टीमध्ये बदलले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जे असे शिक्षण देतात की, देवाची कृपा एखाद्याला लैंगिक पाप करण्यास परवानगी देतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# deny our only Master and Lord, Jesus Christ
शक्य अर्थ हे आहेत 1) ते असे शिकवतात की तो देव नाही किंवा 2) हे लोक येशू ख्रिस्ताचे आज्ञा पालन करत नाहीत.