mr_tn_old/jhn/21/25.md

1.2 KiB

If each one were written down

आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""जर कोणी ते सर्व लिहिले असते तर"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

even the world itself could not contain the books

योहानाने अतिशयोक्ती करून हे सांगण्याचा प्रयत्न केला कि येशुंनी एवढे चिन्ह आणि चमत्कार केले कि कोणीही याविषयी कोणत्याही पुस्तकामध्ये लिहू शकत नाही.

the books that would be written

आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""त्याने काय केले याविषयी लोक लिहू शकतील अशी पुस्तके"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)