mr_tn_old/jhn/21/20.md

848 B

the disciple whom Jesus loved

योहान आपल्या नावाचा उल्लेख करण्याऐवजी स्वत: ला या पुस्तकात संदर्भित करतो.

loved

हे असे प्रेम आहे जे देवाकडून येते आणि नेहमी दुसऱ्यांचे बरे करण्याची इच्छा असते, जरी तो स्वत: ला लाभ देत नाही. अशा प्रकारचे प्रेम इतरांची काळजी करते, ते काय करतात ते महत्त्वाचे नसते.

at the dinner

हा शेवटल्या भोजनाचा ([योहान 13] (../13/01.md)) संदर्भ आहे.