mr_tn_old/jhn/18/18.md

1.1 KiB

Now the servants and the officers were standing there, and they had made a charcoal fire, for it was cold, and they were warming themselves

तेथे मुख्य याजकाचे सेवक होते आणि मंदिराचे रक्षक होते. वैकल्पिक भाषांतर: ""तेथे थंडी होती, म्हणून महायाजकांचे नोकर आणि मंदिर रक्षकांनी कोळशाची आग पेटवली आणि स्वतःला गरम करण्यासाठी सभोवती उभे राहिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Now

हा शब्द मुख्य कथेमध्ये विराम चिन्हित करण्यासाठी येथे वापरला जातो जेणेकरून योहान आपल्यास आगी भोवती असलेल्या लोकांविषयी माहिती जोडू शकेल. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)