mr_tn_old/jhn/18/11.md

1.1 KiB

sheath

धारदार चाकू किंवा तलवारीचे आवरण, जेणेकरून चाकू मालकास कापणार नाही

Should I not drink the cup that the Father has given me?

येशूच्या या निवेदनावर भर टाकण्यासाठी एका प्रश्नाच्या स्वरूपात ही टिप्पणी दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""पित्याने मला दिलेला प्याला मी नक्कीच प्यावा!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

the cup

येथे ""प्याला"" एक रूपक आहे जे येशू सहन करणाऱ्या दुःखांचा संदर्भ देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)