mr_tn_old/jhn/16/04.md

851 B

when their hour comes

येथे ""घटका"" हे टोपणनाव आहे ज्याचा अर्थ लोक येशूच्या अनुयायांचा छळ करतील. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा ते तुम्हाला त्रास देतात तेव्हा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

in the beginning

हे एक टोपणनाव आहे जे येशूच्या सेवेच्या पहिल्या दिवसाचा संदर्भ देते. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा तुम्ही प्रथम माझे अनुसरण केले तेव्हा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)