mr_tn_old/jhn/15/intro.md

1.1 KiB

योहान 15 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

या अध्यायातील विशेष संकल्पना

द्राक्षवेल

येशूने स्वतःसाठी रूपक म्हणून द्राक्षीचा वेल वापरला. कारण द्राक्षाचे वेल जमिनीमधून पाणी आणि खनिजे द्राक्षापर्यंत आणि पानानपर्यंत पोहचवतात. वेलाशिवाय, द्राक्षे आणि पाने मरतात. आपल्या अनुयायांना हे जाणून घ्यायचे होते की त्यांनी त्याच्यावर प्रेम केले आणि त्याचे पालन केले नाही तर ते देवाला संतुष्ट करण्यासारखे काही करू शकणार नाहीत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)