mr_tn_old/jhn/15/25.md

1.1 KiB

to fulfill the word that is written in their law

तुम्ही हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. येथे ""शब्द"" हा देवाच्या संपूर्ण संदेशाचे टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""त्यांच्या नियमशास्त्रातील भविष्यवाणी पूर्ण करणे"" आणि ""त्यांच्या नियमशास्त्रातील भविष्यवाणी पूर्ण करणे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])

law

हे सर्वसाधारणपणे संपूर्ण जुन्या कराराकडे संदर्भित होते, ज्यात त्याच्या लोकांसाठी देवाच्या सर्व निर्देशांचा समावेश होता.