mr_tn_old/jhn/10/08.md

1.1 KiB

Everyone who came before me

हे इतर शिक्षकांना सांगतात ज्यांनी परुशी आणि इतर यहूद्यानी पुढाऱ्यासह लोकांना शिकवले आहे. वैकल्पिक भाषांतर: ""माझ्या अधिकाराशिवाय सर्व शिक्षक जे आले आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

a thief and a robber

हे शब्द रूपक आहेत. येशू त्या शिक्षकांना ""चोर व लुटारु"" म्हणत असे कारण त्यांचे शिक्षण खोटे होते आणि ते सत्य समजत असताना देवाच्या लोकांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करीत होते. परिणामी, त्यांनी लोकांना फसविले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)