mr_tn_old/jhn/04/34.md

578 B

My food is to do the will of him who sent me and to complete his work

येथे ""अन्न"" एक रूपक आहे जे ""देवाची इच्छा पाळणे"" प्रस्तुत करते. वैकल्पिक भाषांतर: ""जसजसे एखादे अन्न एक भुकेल्या व्यक्तिला संतुष्ट करते, देवाची इच्छा पाळणे मला संतुष्ट करते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)