mr_tn_old/jhn/03/23.md

909 B

Aenon

या शब्दाचा अर्थ पाणी म्हणून ""झरा"" असा होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

Salim

यार्देन नदीच्या पुढे एक गाव किंवा शहर (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

because there was much water there

कारण त्या ठिकाणी बरेच झरे होते

were being baptized

आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""योहान त्यांना बाप्तिस्मा देत होता"" किंवा ""तो त्यांना बाप्तिस्मा देत होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)