mr_tn_old/jhn/02/15.md

372 B

So

हा शब्द एखाद्या घटनेला सूचित करतो जो पहिल्यांदा घडलेल्या इतर गोष्टीमुळे होतो. या प्रकरणात, येशूने पैसे बदलणारे मंदिरात बसलेले पाहिले आहे.