mr_tn_old/jas/01/08.md

886 B

is double-minded

द्विमनाचा"" हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या विचारांना सूचित करतो जेव्हा तो निर्णय घेण्यास अक्षम असतो. वैकल्पिक अनुवाद: ""तो येशू अनुसरण करेल की नाही हे ठरवू शकत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

unstable in all his ways

येथे या व्यक्तीस असे म्हटले आहे की तो एका मार्गावर राहू शकत नाही परंतु त्याऐवजी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)