mr_tn_old/heb/13/20.md

1.9 KiB

Now

हे पत्रांचे नवीन विभाग चिन्हांकित करते. येथे लेखक देवाची स्तुती करतात आणि त्याच्या वाचकांसाठी अंतिम प्रार्थना करतात.

brought back from the dead the great shepherd of the sheep, our Lord Jesus

आपला प्रभु येशू ख्रिस्त जो मेंढरांचा महान मेंढपाळ आहे त्यास जिवंत केले

from the dead

मरण पावलेल्या सर्वांमधून. हे अभिव्यक्ती मृत्यात्म्यांच्या जगामध्ये एकत्र असलेल्या सर्व मृत लोकांना वर्णन करते. त्यांच्यापैकी एखाद्यास उठविणे म्हणजे त्या व्यक्तीस पुन्हा जिवंत होण्यास भाग पडणे.

the great shepherd of the sheep

ख्रिस्ताने त्याच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा नेता व संरक्षक या भूमिकेत असे म्हटले आहे की जणू तो मेंढपाळ आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

by the blood of the eternal covenant

येथे ""रक्त"" म्हणजे येशूचा मृत्यू होय, जो देवाचे आणि परमेश्वराच्या सर्व विश्वासणाऱ्यांमधील कायमचे कायम राहील अशा कराराचा आधार आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)