841 B
841 B
to whom it had been said
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याला देव बोलला"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)
that your descendants will be named
येथे ""नामित"" म्हणजे नियुक्त केलेले किंवा आराखडीत केलेली. हे वाक्य कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मी आपल्या वंशजांना नियुक्त करू"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]]) (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])