mr_tn_old/gal/03/20.md

917 B

Now a mediator implies more than one person, but God is one

देवाने मध्यस्थीशिवाय अब्राहामाला वचन दिले, पण त्याने मध्यस्थाने मोशेला नियमशास्त्र दिले. याचा परिणाम म्हणून, पौलाच्या वाचकांनी असा विचार केला असावा की कायद्याने कोणत्याही प्रकारचे वचन दिले नाही. त्याच्या वाचकांनी कदाचित येथे काय विचार केले असेल ते पौल सांगत आहे आणि त्या अनुरुप असलेल्या वचनांत तो त्यांना प्रतिसाद देईल.