mr_tn_old/col/01/07.md

1.2 KiB

our beloved ... our behalf

आमचा"" हा शब्द कलस्सैकरांचा समावेश नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

gospel as you learned it from Epaphras, our beloved fellow servant, who

एपफ्रास जो आमचा सहसेवक आहे त्याजकडून तुम्ही जे शिकलात ती “सुवार्ता” आहे. आमचा प्रिय सहकारी एपफ्रासने तुम्हाला ही शिकवण दिली आहे.

Epaphras, our beloved fellow servant, who is a faithful servant of Christ on our behalf

येथे ""आमच्या वतीने"" याचा अर्थ असा आहे की इपाफ्रास ख्रिस्तासाठी ते काम करीत होता जो पौल तुरूंगात नसता तर पौलाने स्वतःच केले असते.

Epaphras

कलस्सैमधील लोकांना सुवार्ता सांगणारा मनुष्य (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)