mr_tn_old/act/18/25.md

1.2 KiB

Apollos had been instructed in the teachings of the Lord

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""इतर विश्वासणाऱ्यांनी अपुल्लोसला शिकविले होते की प्रभू येशूला कशाप्रकारे लोकांनी जगावे असे वाटत होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Being fervent in spirit

येथे ""आत्मा"" म्हणजे अपुल्लोच्या संपूर्ण व्यक्तीला सूचित करते. वैकल्पिक अनुवादः ""खूप उत्साही असणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

the baptism of John

योहानाने जे बाप्तिस्मा घेतले. हे योहानाच्या बाप्तिस्म्याशी तुलना करीत आहे जे पवित्र आत्म्याने येशूच्या बाप्तिस्म्याकडे पाण्याने होते.