mr_tn_old/act/18/24.md

1.6 KiB

General Information:

अपोलोसची कथा सांगते. 24 आणि 25 वचनांतील त्यांच्याबद्दल पार्श्वभूमीची माहिती दिली आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Connecting Statement:

प्रिस्किल्ला आणि अक्विला यांच्याबरोबर इफिसमध्ये काय घडते ते लूक सांगतो.

Now

मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो.

a certain Jew named Apollos

एक निश्चित"" हा वाक्यांश सूचित करतो की लूक कथे मध्ये एक नवीन व्यक्ती सादर करीत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-participants)

an Alexandrian by birth

अलेक्झांड्रिया शहरात जन्मलेला एक माणूस. हे आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील मिसरमधील एक शहर होते. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

eloquent in speech

एक चांगला वक्ता

mighty in the scriptures

त्याला शास्त्रवचनांचे पूर्ण ज्ञान होते. त्यांना जुन्या कराराच्या लिखाणांचा अर्थ समजला.