mr_tn_old/act/18/08.md

1013 B

Crispus

हे माणसाचे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

leader of the synagogue

सभास्थानाला प्रायोजित व प्रशासित करणारे एक कार्यकर्ते, शिक्षक असणे आवश्यक नाही

all those who lived in his house

येथे ""घर"" म्हणजे एकत्र राहणाऱ्या लोकांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक त्यांच्या घरात राहतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

were baptized

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""बाप्तिस्मा प्राप्त झाला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)