mr_tn_old/act/18/07.md

742 B

General Information:

येथे ""तो"" हा शब्द पौलाला सूचित करतो. ""त्याचा"" हा पहिला शब्द तीत युस्त होय. ""त्याचे"" दुसरा शब्द क्रिस्प होय.

Titius Justus

हे एका मनुष्याचे नाव आहे

worshiped God

देवाचे उपासक एक परराष्ट्रीय आहेत जे देवाची स्तुती करतात आणि त्याचे अनुसरण करतात परंतु सर्व यहूदी नियमांचे पालन करणे आवश्यक नसते.