mr_tn_old/act/16/06.md

12 lines
1020 B
Markdown

# Phrygia
हे आशियातील एक क्षेत्र आहे. आपण [प्रेषितांची कृत्ये 2:10] (../02/10.md) मध्ये हे नाव कसे भाषांतरित केले ते पहा.
# they had been forbidden by the Holy Spirit
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पवित्र आत्म्याने त्यांना मनाई केली"" किंवा ""पवित्र आत्म्याने त्यांना परवानगी दिली नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the word
येथे ""शब्द"" म्हणजे ""संदेश"" आहे. वैकल्पिक अनुवादः ""ख्रिस्ताविषयीचा संदेश"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])