mr_tn_old/act/16/02.md

8 lines
893 B
Markdown

# He was well spoken of by the brothers
हे कर्तरी मध्ये सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""बंधूंनी त्यांच्याविषयी चांगले बोलले"" किंवा ""तीमथ्याची भावांमध्ये चांगली प्रतिष्ठा होती"" किंवा ""बांधवांनी त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# by the brothers
येथे ""बंधू"" विश्वासणाऱ्यांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""विश्वासणाऱ्यांद्वारे