mr_tn_old/act/13/34.md

939 B

The fact that he raised him up from the dead so that his body would never decay, God has spoken in this way

येशूचे पुनरुत्थान करण्याबद्दल देव हे शब्द पुन्हा बोलला जेणेकरुन तो पुन्हा मरणार नाही

from the dead

जे मरण पावले आहेत त्या सर्वांमधून. ही अभिव्यक्ती मृत लोकांच्या जगात एकत्र असलेल्या सर्व मृत लोकांचे वर्णन करते. त्यांच्यामधून कोणा एकाला उठवणे म्हणजे त्या व्यक्तीस पुन्हा जिवंत करण्याबद्दल बोलतो.

sure blessings

काही आशीर्वाद