mr_tn_old/act/13/30.md

1.4 KiB

But God raised him

परंतु लोकांनी काय केले आणि देवाने काय केले यातील एक तीव्र फरक सूचित करतो.

raised him from the dead

त्याला मेलेल्यांतून उठविले. ""मृत"" असण्याचा अर्थ म्हणजे येशू मेला होता.

raised him

येथे, उठणे म्हणजे एक म्हण आहे जिचा अर्थ पुन्हा जिवंत होण्यासाठी मृत झालेल्या कोणासही उठवणे. वैकल्पिक अनुवादः ""त्याला पुन्हा जिवंत केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

from the dead

जे मरण पावले आहेत त्या सर्वांमधून. ही अभिव्यक्ती मृत लोकांच्या जगात एकत्र असलेल्या सर्व मृत लोकांचे वर्णन करते. त्यांच्यामधून कोणा एकाला उठवणे म्हणजे त्या व्यक्तीस पुन्हा जिवंत करण्याबद्दल बोलतो.