mr_tn_old/act/13/18.md

571 B

he put up with them

याचा अर्थ ""त्याने त्यांना सहन केले."" काही आवृत्त्यांमध्ये एक वेगळा शब्द असू शकतो ज्याचा अर्थ ""त्याने त्यांची काळजी घेतली."" वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्यांची अवज्ञा सहन केली"" किंवा ""देवाने त्यांची काळजी घेतली