mr_tn_old/act/05/42.md

676 B

Thereafter every day

त्या दिवसानंतर, दररोज. प्रेषितांनी पुढील दिवसात दररोज काय केले ते या वाक्यांशात दिले आहे.

in the temple and from house to house

ते मंदिरात गेले नाहीत जेथे फक्त याजक जात होते. वैकल्पिक अनुवादः ""मंदिराच्या आंगनात आणि वेगवेगळ्या लोकांच्या घरांमध्ये"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)