mr_tn_old/act/05/38.md

1.4 KiB

Connecting Statement:

गमलीएलने धर्मसभेच्या सदस्यांना संबोधित करण्याचे समाप्त केले. जरी त्यांनी प्रेषितांना मारले तरी त्यांना येशूविषयी न शिकविण्याची आज्ञा दिली आणि त्यांना जाऊ दिले, शिष्य शिकविण्यास व उपदेश करण्याचे सुरू ठेवतात.

keep away from these men and let them alone

गमलीएल यहूदी पुढाऱ्यांना सांगत आहे की त्यांनी प्रेषितांना आणखी शिक्षा देऊ नये किंवा त्यांना तुरुंगात परत आणू नये. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

if this plan or work is of men

जर पुरुषांनी या योजनेची आखणी केली असेल किंवा हे काम करत असेल तर

it will be overthrown

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी ते उधळेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)