mr_tn_old/act/05/37.md

716 B

After this man

थुदास नंतर

in the days of the census

जनगणनेच्या वेळी

drew away some people after him

याचा अर्थ असा आहे की त्याने रोमी सरकारच्या विरोधात काही लोकास बंड करण्यास उद्युक्त केले. वैकल्पिक अनुवाद: ""बऱ्याच लोकांनी त्याचे अनुसरण केले"" किंवा ""बऱ्याच लोकांना विद्रोहात सामील केले गेले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)