mr_tn_old/act/05/09.md

1.8 KiB

General Information:

येथे ""तूम्ही"" हा शब्द अनेकवचन आहे आणि हनन्या व सप्पीरा या दोघांना संदर्भित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

हनन्या आणि सप्पीरा या कथेच्या भागाचा हा शेवट आहे.

How is it that you have agreed together to test the Spirit of the Lord?

पेत्राने सप्पीराला धमकावण्यास हा प्रश्न विचारला. वैकल्पिक अनुवादः “तूम्ही प्रभूच्या आत्म्याची परीक्षा घेण्यास सहमत नव्हते पाहिजे होते!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

you have agreed together

तूम्ही दोघे एकत्रितपणे सहमत झाले आहेत

to test the Spirit of the Lord

येथे ""परीक्षा"" शब्द म्हणजे आव्हान किंवा सिद्ध करणे होय. ते शिक्षेशिवाय देवाला खोटे बोलू शकले असते का ते पाहण्याचा प्रयत्न करीत होते.

the feet of the men who buried your husband

येथे ""पाय"" हा वाक्यांश पुरुषांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवादः ""ज्या लोकांनी तुझ्या पतीला दफन केले आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)