mr_tn_old/act/05/01.md

849 B

(no title)

नव्या ख्रिस्ती लोकांनी इतर बांधवांबरोबर आपली मालमत्ता कशी सामायिक केली याविषयीची गोष्ट पुढे चालू ठेवून, लूक दोन विश्वासणाऱ्यांविषयी, हनन्या व सप्पीराविषयी सांगतो. (पहा: [[rc:///ta/man/translate/writing-background]] आणि [[rc:///ta/man/translate/writing-participants]])

Now

या कथेचा एक नवीन भाग सांगण्यासाठी मुख्य कथा रेखातील विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो.