mr_tn_old/act/01/25.md

1.4 KiB

to take the place in this ministry and apostleship

येथे ""प्रेषितीय"" हा शब्द कोणत्या प्रकारची ""सेवा"" आहे हे परिभाषित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""या प्रेषितीय सेवेमध्ये"" यहूदाच्या जागी ""किंवा"" प्रेषित म्हणून सेवा करण्याकरिता यहूदाची जागा घेण्यास ""(पाहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

from which Judas turned away

येथे ""वळणे"" याचा अर्थ असा आहे की यहूदाने ही सेवा करणे थांबविले. वैकल्पिक अनुवाद: ""जिला यहूदाने पूर्ण करणे थांबविले

to go to his own place

या वाक्यांशाचा अर्थ यहूदाच्या मृत्यूचा आणि मृत्यूनंतरच्या त्याच्या निर्णयाविषयी आहे. वैकल्पिक अनुवादः ""जेथे तो आहे तेथे जाण्यासाठी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-euphemism)