mr_tn_old/act/01/23.md

1.0 KiB

They put forward two men

येथे ""ते"" हा शब्द उपस्थित असलेल्या सर्व विश्वासणाऱ्याना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांनी दोन पुरुषांची नावे सुचवली ज्यांनी पेत्राने सूचीबद्ध केल्याप्रमाणे आवश्यकता पूर्ण केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Joseph called Barsabbas, who was also named Justus

हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""योसेफ, ज्याला बर्साब्बा आणि युस्त देखील म्हणतात"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-names]])