mr_tn_old/act/01/20.md

2.2 KiB

General Information:

यहूदाच्या परिस्थितीवर आधारित त्या घटनेशी संबंधित पेत्राला नुकत्याच आठवलेल्या दाविदाच्या दोन स्तोत्रांना त्याने कथन केले.या वचनाच्या शेवटी अवतरण संपते.

Connecting Statement:

पेत्र [प्रेषितांची कृत्ये 1:16] (../01/16.md) मध्ये विश्वासणाऱ्यांसाठी त्याने सुरु केलेला उपदेश पुढे चालू ठेवतो.

For it is written in the Book of Psalms

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""कारण दाविदाने स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Let his field be made desolate, and do not let even one person live there

या दोन वाक्यांशाचा अर्थ मूलभूतपणे समान आहे. द्वितीय वाक्यांश त्याच कल्पनेला वेगळ्या शब्दांचा वापर करून प्रथम वाक्यांशाच्या अर्थावर भर देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)

Let his field be made desolate

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""शेत"" हा शब्द यहूदाचा मृत्यू झाला त्या ठिकाणाला दर्शवते किंवा 2) या शब्दाचा अर्थ ""शेतजमीन"" हा शब्द यहूदाच्या निवासस्थानास संदर्भित करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या रचनेचे रूपक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

be made desolate

रिक्त झाले