mr_tn_old/act/01/14.md

604 B

They were all united as one

याचा अर्थ असा की प्रेषितांनी व विश्वासणाऱ्यांनी सर्वसाधारण वचनबद्धता आणि उद्देश सामायिक केला आणि त्यांच्यामध्ये कोणताही संघर्ष नव्हता.

as they diligently continued in prayer

याचा अर्थ शिष्यांनी नियमित आणि वारंवार एकत्र प्रार्थना केली.