mr_tn_old/act/01/07.md

657 B

the times or the seasons

संभाव्य अर्थ आहेत 1) ""वेळ"" आणि ""ऋतू"" हे शब्द वेगवेगळ्या प्रकारच्या वेळेच्या संदर्भात आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""सामान्य वेळेचा कालावधी किंवा विशिष्ट तारीख"" किंवा 2) दोन शब्द मूळतः समानार्थी आहेत. वैकल्पिक अनुवादः ""अचूक वेळ"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)