mr_tn_old/act/01/04.md

1.7 KiB

General Information:

येथे ""तो"" हा शब्द येशूला संबोधित करतो. अन्यथा इतर ठिकाणी लक्षात घ्या, प्रेषीतांच्या पुस्तकात ""तुम्ही"" शब्द अनेकवचन असा नोंद केला आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

ही घटना मेलेल्यांतून येशू उठल्यावर त्याच्या शिष्यांना दिसल्याच्या 40 दिवसांच्या दरम्यान घडली.

When he was meeting together with them

जेव्हा येशू त्याच्या प्रेषितांसोबत एकत्र भेटत होता

the promise of the Father

हे पवित्र आत्म्याचे संदर्भ आहे. वैकल्पिक अनुवादः ""पवित्र आत्मा, ज्याला पित्याने पाठविण्याचे वचन दिले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

about which, he said

पवित्र आत्मा"" शब्द समाविष्ट करून आपण मागील वाक्यांशाचे भाषांतर केले असल्यास आपण ""कोणत्या"" या शब्दाला ""कोणास"" या शब्दाने बदलू शकता. वैकल्पिक अनुवादः ""ज्यांच्याविषयी येशूने म्हटले आहे