mr_tn_old/act/01/02.md

746 B

until the day that he was taken up

याचा अर्थ येशूचे स्वर्गारोहण. वैकल्पिक अनुवाद: ""ज्या दिवसापर्यंत देव त्याला स्वर्गात घेऊन गेला तोपर्यंत"" किंवा ""तो स्वर्गात गेला त्या दिवसापर्यंत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

commands through the Holy Spirit

पवित्र आत्म्याने येशूला आपल्या प्रेषितांना काही गोष्टी शिकविण्यास प्रेरित केले.