mr_tn_old/act/01/01.md

775 B

The former book I wrote

सुरवातीचे पुस्तक लूकचे शुभवर्तमान आहे.

Theophilus

लूकने थियाफिल नावाच्या एका मनुष्याला हे पुस्तक लिहिले. काही भाषांतरे पत्र लिहिताना त्यांच्या स्वत: च्या संस्कृतीची एक पद्धत वापरतात आणि वाक्याच्या सुरुवातीला ""प्रिय थियाफिल"" लिहितात. थियाफिल म्हणजे ""देवाचा मित्र"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)