mr_tn_old/2pe/03/14.md

1.2 KiB

do your best to be found spotless and blameless before him, in peace

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: तुम्ही जेथे देव तुम्हाला दोषरहित आणि निष्कलंक असे पाहील, आणि त्याच्याबरोबर आणि एकमेकांबरोबर शांतीने राहाल अशा प्रकारे जीवन जगण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

spotless and blameless

“निष्कलंक” आणि “निर्दोष” या शब्दांचा मूळ अर्थ एकच होतो आणि ते नैतिक शुद्धतेवर भर देतात. पर्यायी भाषांतर: “पूर्णपणे शुद्ध” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

spotless

येथे याचा अर्थ “निर्दोष” असा होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)