mr_tn_old/2pe/02/22.md

967 B

This proverb is true for them

हे नितीसुत्र त्यांना लागू होते किंवा “हे नितीसुत्र त्यांचे वर्णन करते”

A dog returns to its own vomit, and a washed pig returns to the mud

पेत्र खोटे शिक्षक कसे आहेत याचे उदाहरण देण्यासाठी दोन नितीसुत्रांचा वापर करतो, जरी त्यांना “धर्मिकांचा मार्ग” माहित असला तरी ते त्याच्यापासून अशा गोष्टींकडे वळले आहेत ज्या त्यांना नैतिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या अशुद्ध करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-proverbs)