mr_tn_old/2co/11/25.md

945 B

I was beaten with rods

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोकांनी मला लाकडाच्या काठीने मारला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

I was stoned

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोकांनी मला मृत असल्याचा विचार केला तोपर्यंत त्यांनी दगड मारले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

I have spent a night and a day on the open sea

पौल जहाजात बुडाला तेव्हा त्या पाण्यात तरंगण्याविषयी बोलत होता.