mr_tn_old/2co/07/01.md

945 B

Connecting Statement:

पौलाने त्यांना पापांपासून विभक्त होण्याकरता व पवित्रतेकडे लक्ष देण्याची आठवण करून दिली.

Loved ones

ज्यांच्यावर मी प्रेम करतो किंवा ""प्रिय मित्र

let us cleanse ourselves

येथे पौल कोणत्याही प्रकारच्या पापापासून दूर राहण्यास सांगत आहे ज्यामुळे देवाबरोबरच्या एखाद्या नातेसंबंधावर परिणाम होईल.

Let us pursue holiness

आपण पवित्र होण्याचा प्रयत्न करूया

in the fear of God

देवाबद्दल गहन आदर