mr_tn_old/2co/06/07.md

1.7 KiB

We are his servants in the word of truth, in the power of God

देवाच्या सामर्थ्यामध्ये सुवार्ता घोषित करण्याचे त्यांचे समर्पण हे सिद्ध करते की ते देवाचे सेवक आहेत.

in the word of truth

सत्याबद्दलचा संदेश किंवा ""देवाच्या खऱ्या संदेशाद्वारे

in the power of God

लोकांना देवाचे सामर्थ्य दर्शवून

We have the armor of righteousness for the right hand and for the left

पौलाने धार्मिकतेशी लढा देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांसारख्या त्यांच्या धार्मिकतेबद्दल बोलले आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the armor of righteousness

आपल्या चिलखताप्रमाणे धार्मिकता किंवा ""आपल्या शस्त्रांसारख्या धार्मिकता

for the right hand and for the left

संभाव्य अर्थ म्हणजे 1) एक हात एक शस्त्र आहे आणि दुसरा एक ढाल आहे किंवा 2) ते पूर्णपणे लढण्यासाठी सुसज्ज आहेत, कोणत्याही दिशेने आक्रमण थांबविण्यास सक्षम आहेत.