mr_tn_old/2co/05/16.md

960 B

Connecting Statement:

ख्रिस्ताच्या प्रेमामुळे आणि मृत्यूमुळे आपण मानवी नियमाद्वारे न्याय केले गेलो नाही. ख्रिस्ताच्या मरणाद्वारे देवाबरोबर शांती कशी आणली पाहिजे आणि ख्रिस्ताद्वारे त्याचे नीतिमत्त्व कसे प्राप्त करावे हे इतरांना शिकविण्याकरिता आपण नियुक्त केले गेलो आहोत.

For this reason

हे स्वतःसाठी जगण्याऐवजी ख्रिस्तासाठी जगण्याविषयी पौलाने काय म्हटले आहे याचा संदर्भ देते.