mr_tn_old/2co/04/03.md

1.3 KiB

But if our gospel is veiled, it is veiled only to those who are perishing

हे [2 करिंथकरांस पत्र 3:14] (..//3/14 एमडी) मधील सुरुवातीला पौलाने काय म्हटले त्याकडे संदर्भित आहे. तेथे पौलाने स्पष्ट केले की एक आध्यात्मिक आच्छादन आहे जे लोकांना जुन्या कराराचे वाचन करताना समजण्यापासून प्रतिबंध करते. त्याचप्रमाणे, लोक सुवार्ता समजण्यास सक्षम नाहीत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

if our gospel is veiled, it is veiled

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जर पडदा आपली सुवार्ता व्यापतो, तर तो पडदा तिच्यावर आच्छादित करतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

our gospel

जी सुवार्ता आम्ही सांगतो